Posts

Showing posts from September, 2023

सर्वांना विश्वविद्यालय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏

Image
 सर्वांना विश्वविद्यालय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏 आपले विश्वविद्यालय निरंतर प्रगतिपथावर राहो याच शुभकामना 🙏🙏

ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार यांची आज जयंती ! विश्वविद्यालय परिवारा तर्फे भावपूर्ण आदरांजली 🙏💐

Image
ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार यांची आज जयंती! कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे शिल्पकार, नागपूर नगरीचे भूषण आणि विविध क्षेत्रांमधे अप्रतिहत अधिकार असणाऱ्या डॉ जिचकार सरांना  विश्वविद्यालय परिवारा तर्फे भावपूर्ण आदरांजली 🙏💐