तंत्रयुक्ति
कु. भार्गव लक्ष्मण वळंजू
प्रकल्प साहाय्यक
क.का.सं.वि. रत्नागिरी उपकेंद्र
तन्त्र म्हणजे आयुर्वेदशास्त्र विषयक ग्रंथ होय.
जसे, अग्निवेशतंत्र म्हणजे चरकसंहिता
सौश्रुततंत्र
म्हणजे सुश्रुतसंहिता
1.
तंत्रकारांनी स्वीकारलेले
विशिष्ट लेखन संकेत.
2.
या संकेतांचा विचार करून
तंत्राभिप्राय विषद करण्याची पद्धत.
· प्रबोधानम् – अर्थाचे सुस्पष्टीकरण.
· प्रकाशनम्- प्रदीपो वेष्मनो | जसे घरातील अंधार प्रकाश दूर
करतो, तंत्रयुक्ति समजल्याने शास्त्रातील अत्यंत कठीण संकल्पनाही सोप्या होतात.
· अनुक्तार्थज्ञानम् – शास्त्रकर्त्याने जे स्पष्ट बोललेले
नाही त्याचे आकलन तंत्रयुक्ति च्या
साहाय्याने करता येते.
· आशु अन्यशास्त्रप्रबोधनम् – फ़क्त आयुर्वेदच नाही तर अन्य
संबन्धित शास्त्रान्चे ज्ञानही करून घेता येते.
· स्ववाक्यसिध्यर्थम् – शास्त्रीय पद्धतीने मताची पुष्टी करता
येते.


.png)

.png)
Comments
Post a Comment