भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम संपन्न

 भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात #मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

                                  ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी #कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस " २७ फेब्रुवारी" हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला. 

                              उपकेन्द्राचे संचालक मा. डॉ. दिनकर मराठे यांनी मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी सर्वांचे प्रबोधन केले.उपकेंद्रातील कर्मचार्यांनी कुसुमाग्रजांच्या या जन्मदिनी त्यांच्या कवितांचे वाचन व गायन केले.
















Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature