नाट्यशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम


 कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ पासून नाट्यशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होत आहे. या अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून रत्नागिरीतील हौशी रंगकर्मी, विद्यार्थी, नोकरदार व्यक्तींसाठी नाट्यशास्त्र प्रशिक्षण घेण्याची उत्तम संधी रत्नागिरीतच उपलब्ध होत आहे, उत्सुकांनी त्वरित आपले नाव नोंदवावे.


प्रशिक्षक : डॉ. शशांक पाटील


कालावधी -  ४ महिने 

शुल्क: ८००/- 


धन्यवाद 🙏🙏


पुढे दिलेल्या लिंकद्वारा नावनोंदणी करा - https://forms.gle/um1CRqUQwXZJ4JjJ9

Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature